पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन हद्दीत इयत्ता दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूलबस चालकाने अत्याचार केल्याप्रकरणी अटकेतील संशयित आरोपी बसचालकासह त्याच्या आईला सोमवारी न्यायालयात हजर केले असता पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी आठ वाजता हत्ती आली आहे, फातिमाबी वय 61 या महिलेने संशयित आरोपी मुलगा स्कूल बसचालक अबिद यास या गुन्ह्यात सहकार्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.