Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: परप्रांतीयांकडून अश्लील शिवीगाळ बाबत मनसे जिल्हाध्यक्ष राज पाटील आक्रमक

Amravati, Amravati | Aug 26, 2025
पंचतारांकित नांदगाव पेठ टेक्स्टाईल पार्क मध्ये गोल्डन फायबर्स या कंपनीसमोर मनसेचा आंदोलनाचा पवित्रा,राज पाटील मनसे जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात आंदोलनाने अखेर मुजोर कंपनी व्यवस्थापनाला झुकवले,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेकडून गोल्डन फायबर व्यवस्थापनाविरोधात मनसेने तीव्र स्वरूपात आंदोलन केले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us