शिंदखेडा शहरातील महावीर कॉलनी परिसरातून 44 वर्ष तरुण बेपत्ता. याबाबत अधिक माहिती अशी की सदर 44 वर्ष तरुणांच्या घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सदर व्यक्ती हा भाजीपाला घेऊन येतो असे सांगून तो घराबाहेर पडला परंतु अद्याप पर्यंत घरी पोहोचला नाही त्यानंतर आम्ही परिसरात तसेच भाजीपाला परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता तेथे देखील ते मिळून आला नाही म्हणून सदर व्यक्तीविरुद्ध शिंदखेडा पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आले.