हिंगोली शिक्षक आपल्यामुळ गावी येण्या साठी निघाले होते या शिक्षक कुटुंबाशी 26 ऑगस्ट वार मंगळवार रोजी चिपळूण परिसरात असल्याबाबत शेवटचा संपर्क झाला होता कुटुंबासह बेपत्ता झाल्याचे अनेक वृत्तपत्रात बातम्या छापून आल्या व त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय हवालदिल झाली होते तरअनेक जण हिंगोलीहून गुहारकडे रवाना देखील झाले त्यांचा सर्वत्र शोध घेतल्या जात होता तर आज दिनांक 28 ऑगस्ट वार गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता गोंदवले येथे सुखरूप असल्याचे शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले व सर्वा