Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: लातूरच्या प्रभाग क्रमांक 5 मधील राहुल नगरमधील तक्षशिला बौद्ध विहाराच्या समोर झाड तुटुन विद्युत तारा पडल्या रस्त्यावर

Latur, Latur | Sep 8, 2025
लातूर - प्रभाग क्रमांक 5 मधील राहुल नगर परिसरात तक्षशिला बौद्ध विहारासमोर झाड कोसळल्याने विद्युत तारा रस्त्यावर पडल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. सोमवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us