अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष पोलीस बंदोबस्त राहणार आहे. प्रमुख मार्गांवर यांची नजर राहणार आहे. बॉम्बशोधक पथक यासह विविध पथकांची यावेळी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त राहणार आहे