चंद्रपूर येथील रयतवारी कॉलनी येथे पार पडलेल्या भिम आर्मी भारत एकता मिशन ची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली.यात जिल्हाध्यक्ष पदी सुरेंद्र रायपुरे यांची तर जिल्हा महासचिव पदी अनिकेत रायपुरे यांची निवड करण्यात आली.यावेळी अनेकांनी संघटनेत प्रवेश केला त्यांचे संघटनेत स्वागत करण्यात आले. नव्या कार्यकारणीचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.