गाडेगाव येथे आसना नदीमध्ये श्री गणेशाचे विसर्जन करताना योगेश उबाळे व बालाजी उबाळे हे 2 तरुण आसना नदीला पूर आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एका मुलाचा शोध लागला नाही. आज दिनांक 4 ऑक्टोंबर रोजी एकच्या दरम्यान गाडेगाव येथे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांच्या गाडेगाव येथे घरी जाऊन उबाळे कुटुंबांची भेट घेऊन कुटुंबाचे सांत्वन केले असून त्यांना माजी खासदार तथा आ. चिखलीकर यांच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली