मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथील महाराष्ट्र बँक चे एटीम रात्री उशिरा फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांकडून करण्यात आला एटीम चे मोठया प्रमाणत तोडफोड करण्यात आली परंतु पूर्ण पणे एटीम फोडू न शकल्याने त्यातील रोकड सुरक्षित राहीली असल्याचे प्राथमिक अंदाज बँकेचा अधिकाऱ्यांनी सांगितले हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या संदर्भातील माहिती 11 सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता मध्यमना प्राप्त झाली आहे चोरट्यांचा तपास मुक्ताईनगर पोलीस करीत आहे