खामगाव शहरात विविध मूलभूत समस्या निर्माण झाली असून याबाबत आज दिनांक २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजे दरम्यान नागरी हक्क संरक्षण समिती खामगाव यांच्या वतीने खामगाव नगरपरिषद मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांच्याकडे निवेदन देऊन त्वरित समस्यांचे निराकरण करण्याची मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली आहे.सदर निवेदनात नमूद आहे की, . ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये खामगावकरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.