Download Now Banner

This browser does not support the video element.

फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील वाकोद प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात शिरले पाणी

Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Sep 28, 2025
फुलंब्री तालुक्यातील वाकोद प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे . त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. रविवारी सकाळी सहा वाजताच वाकोद प्रकल्प ओहर फ्लो होऊन वाहत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us