आज दिनांक 7 सप्टेंबर सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावरती आले आहे. मराठा आरक्षणावरती भाष्य करतांनी त्यांनी जरांगे पाटील हे मॅनेज झाले आहे का तर त्यांनी राजकारणामध्ये मॅनेज हा शब्द अत्यंत चुकीचा आहे असे देखील यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले