Install App
assanganiwadki
This browser does not support the video element.
कळंब: कळंब शहरातील श्री चिंतामणी मंदिरात अशोभनीय कपडे घालून प्रवेशास बंदी, मंदिर कमिटीतर्फे लावण्यात आले दर्शनी भागात फलक
Kalamb, Yavatmal | Sep 8, 2025
कळंब शहरातील श्री चिंतामणी मंदिरात अशोभनीय कपडे घालून प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे मंदिर कमिटीतर्फे दर्शनी भागात अशा माहितीचे फलक लावण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी मंदिर कमिटीतर्फे देण्यात आली आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!