उमरगा तालुक्यातील मोताळा येथे पुनर्वसन मधील जमिनीवर झाडे लावायचे पत्र का दिले असे म्हणत एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना 24 ऑगस्ट रोजी दुपारी तीन च्या सुमारास घडली आहे प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघाजणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उमरगा पोलिसांच्या वतीने 25 ऑगस्ट रोजी सहा वाजता देण्यात आली.