अजंदे बुद्रुक गावातून 21 वर्षीय तरुणी बेपत्ता. सदर 21 वर्षीय तरुणीच्या वडिलांनी नरडाणा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी 21 वर्षे तरुण मुलगी ही घरातून कोणाला काही येत नसतं कुठेतरी निघून गेले ते अद्याप पर्यंत घरी परत आली नाही. त्यानंतर आम्ही तिचा परिसरत तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता तेथे देखील ती मिळून आले नाही म्हणून यावरून नरडाणा पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.