गिरड येथे बस स्थान व पेठ याठिकाणी बैल पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सरपंच राजु नौकरकर, उपसरपंच मंगेश गिरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य महैश गौर, माजी पंचायत समिती सदस्य शेख ईस्राईल, ठाणेदार विकास गायकवाड,माजी जिल्हा परिषद सदस्य फकीराजी खडसे,माजी सरपंच विजय तडस,ग्रामपंचायत सदस्य अमोल पर्बत, राहुल गाढवे,पोलीस पाटील मनोज तेलरांधे,माजी सरपंच दिपक पंढरे, माजी उपसरपंच नुतन गिरडेसह गावातील मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन शेतकऱ्यांना गौरवण्यात आले