भुम शहरात पोलिसांनी दि.31 अॅगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता रूट मार्च काढला यावेळी गोलाई चौकात पथसंचलन केले आहे.भुम शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पथसंचलन केले तर गौरुवी गणपती व ईद-ए-मिलाद या सणांमध्ये नियमांचे पालन करावे असा संदेश या रुट मार्च च्या माध्यमातून देण्यात आले यामध्ये पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.