Download Now Banner

This browser does not support the video element.

नगर: श्रीगोंदा येथे अजित पवारांच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न

Nagar, Ahmednagar | Aug 29, 2025
श्रीगोंदा येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांना कांद्यावर बोलण्याची विनंती करण्यात आली होती परंतु अजित पवारांनी कांद्यावर कोणतेही भाषण न केल्याने श्रीगोंदा येथील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि तालुकाध्यक्ष नाना शिंदे यांनी अजित पवारांकडे कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतले आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us