मुंबईतील आझाद मैदानात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण साठी आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत राज्यातील मराठा बांधव दाखल होत आहेत हे आंदोलन किती दिवस चालेल याची शाश्वती नसल्याने मराठा समाजाकडून राज्यातील सर्व मराठा बांधवांना मुंबईत दाखल मराठा बांधवांसाठी भाकरी चटणी ची शिदोरी पाठविण्याचे आवाहन केले होते याबाबत मिरजेत मराठा समाजाकडून ही तालुक्यातील मराठा समाजाला आवाहन केले होते त्याच्या अनुषंगाने मिरज तालुक्यातील मराठा बांधव आणि भगिनींनी द