अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे या प्रभागांचे चतुर सीमा लवकरच नागरिकांसाठी अपलोड केले जाणार असून तपासण्याचे प्रक्रिया सुरू आहे प्रारूप प्रकार रचनेबाबत कोणत्याही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 15 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत स्वीकारले जातील सर्व आरती सूचना नागरिकांनी मनपा मुख्य कार्यालयात समक्ष लेखी स्वरुपात सादर कराव्यात