आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शिरडी शहरांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिस दलाच्या वतीने व्यापक मॉक ड्रिल काढण्यात आली. मॉक ड्रिल म्हणजेच पदसंचालन यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली संपन झाले. या प्रसंगी पोलिस हेड कॉन्स्टेबल खलील शेख यांनी नेतृत्व केलं. यामध्ये रहाता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चव्हाण, लोणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ, शिरडी शहरी आणि ग्रामीण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक