लातूर :लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी होणार नाही, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा संघटनेकडून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीला आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान निवेदन द्वारे देण्यात आला आहे.