Download Now Banner

This browser does not support the video element.

उमरगा: जगदाळवाडी येथे मुसळधार पावसामुळे गावचा रस्ता पाण्याखाली, पुलाअभावी नागरिकांचे मोठे हाल

Umarga, Dharavshiv | Aug 28, 2025
उमरगा तालुक्यातील जगदाळवाडी गावाला जाणारा रस्ता संततधार पावसामुळे दि. 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता हा पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.ओढ्यावर पूल नसल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून शाळकरी मुले,आजारी रुग्ण व वयोवृद्धांची हाल होत आहे.पावसाळ्यात ओढा ओसंडून वाहत असल्याने गावकऱ्यांना गावाबाहेर पडणे किंवा आत प्रवेश करणे अशक्य होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us