पाच जनाना मंतरलेल्या नागेलीच्या पानाचा विडा खाऊ घालण्यात आल्याची धक्कादायक घटना केरूर गावात घडली.रामा आरोटे यांनी नातेवाईकांना सोबत घेऊन हा अघोरी प्रकार केला. परमेश्वर राठोड यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी मांत्रीक गंगाराम कादरी, रामा आरोटे, गंगाधर आरोटे, राजू आरोटे या चौघा जणाविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चार ही आरोपीना अटक करण्यात आली आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी 5 च्या दरम्यान राम तिर्थी इथे रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांची माहिती