Download Now Banner

This browser does not support the video element.

मलकापूर: वडनेर येथे तपस्वी दामोदरदासजी खाकी यांच्या पुण्यतिथी निमित्त आमदार चैनसुख संचेती यांनी दिली भेट

Malkapur, Buldhana | Aug 25, 2025
मलकापूर तालुक्यातील वडनेर येथे २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता श्री. प. पू. तपस्वी दामोदरदासजी खाकी (रामायणी) यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार चैनसुख संचेती यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले.व महाप्रसादाचा लाभ घेतला.यावेळी यश संचेती सह पदाधिकारी कार्यकर्ते व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us