Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधी समाजाच्या विस्थापित जमीन मालकी हक्काचा प्रश्न मार्गी; विशेष शिबिराचे आयोजन

Jalgaon, Jalgaon | Sep 4, 2025
सिंधी समाजाच्या विस्थापित नागरिकांच्या जमीन मालकी हक्काचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने विशेष शिबिराचे आयोजन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात गुरुवारी, ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता हे शिबिर पार पडले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us