Download Now Banner

This browser does not support the video element.

मुंबईच्या मालाड पूर्वे मधील पठाण वाडीमध्ये गोळीबार

Borivali, Mumbai suburban | Sep 28, 2025
मालाड मध्ये प्रॉपर्टीच्या वादातून मित्राने केला मित्रावर गोळीबार मुंबईच्या मालाड पूर्वेत पठाण वाडी मध्ये आज रविवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी ५:३० च्या सुमारास गोळीबार झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी घटनेची माहिती मिळताच कुरार पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास करत आहेत
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us