जामनेर तालुक्यातील बेटावद येथे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ सोशल डेमोक्रॅटिक ऑफ इंडिया या संघटनेने शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. आरोपींवर 'मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे.