संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांना समर्थन व आंदोलनात परभणी जिल्ह्यातून हजोरो मराठा बांधव मुंबईत आहेत. परभणी येथील मराठा सेवक किशोर भाऊ रनेर सकाळी विदेशी नागरिकांन सोबत देशी मराठा स्टाईल मध्ये एक मराठा लाख मराठा घोषणा अनेक विदेशी पर्यटक मुंबईत आले असता या आंदोलनाकडे मोठ्या कुतूहलाणे पाहत आहे. व मराठा बांधवांशी संवाद साधत आहेत.