Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: *जळगाव महापालिकेतील आरोग्य विभागात विजेच्या अपव्ययाचा प्रकार उघड !*

Jalgaon, Jalgaon | Sep 4, 2025
*जळगाव महापालिकेतील आरोग्य विभागात विजेच्या अपव्ययाचा प्रकार उघड !*अधिकाऱ्याच्या रिकाम्या केबिनमध्ये तब्बल दोन तास एसी, लाईट व पंखा सुरू असल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी आणून दिला निदर्शनास आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us