अवैध जूगार अड्ड्यांवर कारवाई करा या मागणीसाठी जिल्हा परिषद पूनम गेट येथे सहा दिवसापासुन अंदोलन सुरु आहे.तरी प्रशाशन दखल घेत नाही त्यामूळे येत्या दोन दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्यांचा जूगार सुरु करणार असल्याचा इशारा आज दूपारी १ वाजता सात रस्ता येथे बहुजन पँथर सेनेने दिला आहे