आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 4च्या दरम्यान नायगाव येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नायगाव तालुका अध्यक्ष पांडुरंग शिंदे म्हणाले अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये द्या अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने नायगांव तहसीलदारांमार्फत निवेदन देऊन करण्यात आली अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारु असा इशारा राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पांडुरंग शिंदे म्हणाले