निगडी परिसरात हातात धारदार चाकू घेऊन फिरणारा मास्क घालून फिरणा-या व्यक्तीला काही तासांतच पकडले. सदर व्यक्ती मनोरुग्ण भंगार वेचणारा असल्याचे समजले आहे. मच्छिंद्र नारायण नवघिरे (वय ६८) असे त्याचे नाव आहे. निगडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन समज दिली आहे.