केसनंद येथील सचिन राजाराम ढोरे याच्यासह भिवराज सुरेश हरगुडे व गणेश चंद्रकांत जाधव या तिघां विरोधात हि कारवाई करण्यात आली आहे. आरोपी हिंसक मार्गाचा अवलंब करून स्वतःचे वर्चस्व राहावे म्हणून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे पूर्व रेकॉर्डवरून दिसून आल्याने पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ च्या कलम ३ (१) (२), ३ (२), व ३ (४) अंतर्गत कारवाई केली आहे.