Download Now Banner

This browser does not support the video element.

राळेगाव: रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त महसूल विभागाची मेटीखेडा मार्गावर कारवाई

Ralegaon, Yavatmal | Sep 30, 2025
रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला ही कारवाई महसूल विभागाने दिनांक 24 सप्टेंबर रोजी मेटीखेडा मार्गावर केली. या कारवाईत महसूल विभागाने ट्रॅक्टर वाहन व एक ब्रास रेती किंमत 7000 रुपये ची जप्त करण्यात आली असून फिर्यादीच्या तक्रारीवरून राळेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us