अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमतच्या मुख्याध्यापिका सो सरिता शिवाजी पतंगे यांना अमेरिकेचा मेस्कोच्या तेलाचा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार 17 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे मिळाल्याबद्दल आज अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त अहिल्यादेवी कन्या विद्यालयात सो सरिता शिवाजी पतंगे यांचा गौरव अर्थ सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला तहसीलदार श्रीमती शारदा दळवी सह मान्यवर शिक्षक विद्यार्थिनी या सोहळ्याला उपस्थित होत्या .