शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे व खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेनुसार गाव तिथे शाखा हा उपक्रम हाती घेऊन पूर्व विदर्भ संघटक किरण भैया पांडव व विधानपरिषद आमदार मनीषा ताई कायंदे यांच्या मार्गदर्शनात आज दि 25 आगस्ट ला 3 वाजता चंद्रपूर शहरात महिला शाखेचे महाकाली कालरी येथे उद्घाटन करण्यात आले, या कार्यक्रमात महानगर प्रमुख भरत गुप्ता यांच्या सह महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकुर, उपजिल्हाप्रमुख माया ताई मेश्राम आदि सह उपस्थित होते.