धाराशिव शहरात मध्ये लाडक्या गणरायाला भक्तिभावाने निरोप द्यायला सुरुवात झाली.शहराजवळ असलेल्या हातलाई तलावामध्ये घरगुती गणपती आणि छोट्या मंडळाच्या गणरायाचं विसर्जन दि.६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झाल आहे.तर दुपारी २ नंतर मोठ्या मंडळाच्या गणरायाला वाजत गाजत मिरवणुकीने निरोप दिला जात आहे.