मंगरूळपीर शहरातील विरोधात गणेशोत्सव मानाच्या गणपतीची सकाळी नऊ वाजता स्थापना ग्रामदैवत नाथ भक्तांची उपस्थिती मंगरूळपीर शहरातील ग्रामदैवत श्री संत बिरबलनाथ महाराज संस्थान च्या वतीने गेल्या 97 वर्षापासून गणेशोत्सव साध्या सोप्या पद्धतीने साजरा केला जात असतो सदर श्री गणपतीला शहरात मिरवणुकीमध्ये प्रथम स्थान असते मानाचा गणपती उठल्याशिवाय इतरत्र गणपती उठवण्याची प्रक्रिया सुरू होत नाही सदर गणपतीची मिरवणूक पारंपारिक वाद्यांच्या गजरात नातवक्त काढत असतात