Download Now Banner

This browser does not support the video element.

आंबेगाव: मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून बानखेले यांच्या वाढदिवसानिमित्त मोरडेवाडीत आरोग्य तपासणी शिबिर

Ambegaon, Pune | Aug 23, 2025
मंचर गावचे माजी उपसरपंच सुनील भाऊ दामोदर बानखेले यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर शनिवार दिनांक २३, रविवार दिनांक २४ व सोमवार दिनांक २५ रोजी संपन्न होणार आहे.शनिवार दिनांक २३ रोजी मोरडेवाडी मंचर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us