दि. 27 ऑगस्ट रोजी आपल्या राज्याच्या शेजारील राज्यातील कामारेड्डी परिसरात मुसळधार अतिवृष्टी होऊन रेल्वे रुळाखालील गिट्टी वाहून गेली होती याचाफटका रेल्वे वाहतुकीवर बसला आहे, आजरोजी कामारेड्डी परिसरातील रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु असून नांदेड - हैद्राबाद येजा करणाऱ्या रेल्वे गाड्या मार्ग बदलून धावत आहेत, अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाकडून आजरोजी दुपारी 1 च्या सुमारास देण्यात आली आहे