बागलाणच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कामगारांना कायस्वरुपी करा, काम बंद आंदोलन करत दिले निवेदन Anc: आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कामावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी बागलाण तालुका कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारले आहे. यावेळी आ दिलीप बोरसे यांना निवेदन देऊन दखल घेण्याची विनंती केली आहे.