आज २८ ऑगस्ट गुरुवार रोजी रात्री साडे ८ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तसलीम व त्यांचे पथक तिवसा पोलिस स्टेशन हददीत पाहीजे/फरार आरोपी शोध कामी पेद्रोलींग करीत असतांना मोटर सायकल चोरी संबंधाने मिळालेल्या गोपनिय माहीती वरून त्यांनी आरोपी नामे राहुल हरिदासजी मनोहर यास ताब्यात घेवुन मोटर सायकल चोरी संबंधाने विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने मोझरी बस स्टेंड येथुन दोन मोटर सायकल ) विना क्रमांकाची काळया रंगाची होंडा शाईन जिचा....