Download Now Banner

This browser does not support the video element.

तुमसर: गोवर्धननगर येथे जुगार खेळणारे 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात; 48 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Tumsar, Bhandara | Sep 8, 2025
तुमसर शहरातील गोवर्धन नगर येथे काही आरोपी हे जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून तुमसर पोलिसांनी दि. 7 सप्टेंबर रोजी जुगार अड्ड्यावर धाड टाकून कारवाई केली असता 3 आरोपी हे अवैधरित्या जुगार खेळताना मिळून आले. आरोपी राजू चौधरी, रमेश तिजारे व राकेश कोहाट तिन्ही रा. तुमसर त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी 52 तास पत्ते, 3 मोबाईल फोन व जुगार खेळण्याचे विविध साहित्य असा एकूण किंमत 48 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सदर आरोपींवर तुमसर पोलिसांत गुन्हा दाखल.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us