धारणी येथे एका महिलेला मेला फिरविण्याच्या बहाण्याने दुचाकी वर नेऊन तिचा खून करून दागिने लंपास केले असल्याची घटना २० ते २१ ऑगस्टला उघडकीस आली आहे. याबाबतीत ललिता राकेश कास्देकर राहणार धारणी या महिलेने 25 ऑगस्टला रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी धारणी पोलीस स्टेशनला गजानन उर्फ गोलू रामसिंग ठाकूर याचे विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यातील आरोपी गजानन ठाकूर यांनी घटनेच्या दिवशी मृत महिलेला स्वतःचे मोटरसायकलवर बसवून मेला फिरविण्याच्या बहाण्याने घेऊन गेला व तिच्या जवळून सोन्याचे दागिने मिळविणे..