धुळे शहरातील जीटीपी स्टॉप परिसरात धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या शुभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस धुळे शहराचे आमदार यांच्या हस्ते सदर रस्ता कॉंक्रीकरण कामाचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळेस सदर कार्यक्रमाला धुळे शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कॉलनी परिस्थितीत महिला व नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.