गडचिरोली जिल्ह्यातील महिला व पुरुष अशा १२ खेळाडूंची निवड संभाजीनगर येथे होणाऱ्या सहाव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी झाली असून, आज त्यांना माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.