हिंगोली जिल्ह्याच्या शेंदूरसना तालुका औंढा येथील रहिवासी असलेले आनंद होडबे यांची मुरूमखेडा भंडारी खैरी घुमट यासह अनखी तीन ठिकाणची जमीन येलदरी धरणांमध्ये गेली असल्याने त्या जमिनीचा मोबदला खिस्त भेटल्यानंतर कुठलाही मोबदला किंवा पुनर्वसन झाले नाही जीवन जगण्यासाठी गायरान जमीन देण्यात यावी शहरात वर्दळीच्या ठिकाणी व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी या विविध मागण्याची निवेदन अज दिनांक 14 ऑगस्ट वार गुरुवार रोजी चार वाजता देण्यात आली आहे