Download Now Banner

This browser does not support the video element.

पुणे शहर: १ ऑगस्टला पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील अनेक रस्ते बंद

Pune City, Pune | Jul 31, 2025
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्टला पुण्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील अनेक रस्ते बंद राहणार आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात विविध सामाजिक संस्था, स्थानिक मंडळे आणि राजकीय पक्षांच्या वतीने सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us