कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी घाटनांदरे येथील तरुणाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांना यश आले होते या खून प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती तर यातील एकजण फरार झाला झाला आहे सोमवारी सकाळी घाटनांदरे येथील तरुण सुनील विलास शिंदे याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता घटनास्थळी कवठेमहांकाळ पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक कविता बारवकर यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पथक दाखल झाले होते दरम्यान या प्रकरणाचा तपास करताना घटनास्थळी तांत्रिक आणि भौतिक